सतेज पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राच्या गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री होते. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सतेज पाटील
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.