लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर विभागातील एक जिल्हा आहे. लातूर हे जिल्हा मुख्यालय व महाराष्ट्र राज्यातील १६वे मोठे नगर आहे. जिल्हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. एकूण लोकसंख्येच्या २५.४७% लोकसंख्या शहरी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लातूर जिल्हा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.