लातूर तालुका

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

लातूर तालुका

लातूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. लातूर हे जिल्हा मुख्यालय व महाराष्ट्रातील १६ वे मोठे नगर आहे. प्राथमिकतः तालुका कृषिप्रधान आहे. एकूण लोकसंख्येच्या ५६.०१ % लोकसंख्या शहरी आहे.

एकूण ग्रामपंचायत= १०१

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →