अकोला उच्चारण हे महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या विदर्भातले एक शहर आहे. हे अकोला जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. मुंबई पासून ६०० किलोमीटर पूर्वेस असणारे अकोला हे महाराष्ट्र राज्यातील अमरावती विभागात येते. या शहराचे भौगोलिक स्थान २०.४६ उत्तर अक्षांश व ७६.५९ पूर्व रेखांश आहे. हे शहर मोर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. ही नदी पूर्णा नदीची एक मुख्य उपनदी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अकोला
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.