उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

उस्मानाबाद(धाराशिव )लोकसभा मतदारसंघ (Osmanabad Lok Sabha constituency)हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या उस्मानाबाद जिल्ह्यामधील ४ व लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधील प्रत्येकी एक असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →