गोपीचंद पडळकर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

गोपीचंद कुंडलिक पडळकर (१९८२ - ) हे भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य होते. ते १४ मे २०२० रोजी विधानपरिषदेवर निवडून होते.



२०२४ मध्ये विधानसभा सदस्य बनले.

२०१९ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यापूर्वी ते राष्ट्रीय समाज पक्षमधून वंचित बहुजन आघाडी आणि नंतर भाजप असा त्यांचा प्रवास आहे.



त्यांनी धुमस या चित्रपटामध्ये भूमिका केलेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →