राजीव भारद्वाज

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

राजीव भारद्वाज हे भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत. ते १८व्या लोकसभेचे सदस्य आहेत.

भारद्वाज सध्या कांगडा मतदारसंघातून लोकसभा सदस्य आहेत. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ते २५१,८९५ मतांच्या फरकाने निवडून आले आणि त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी उमेदवार आनंद शर्मा यांचा पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →