शोभना बरैया

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

शोभनाबेन महेंद्रसिंह बरैया या भारतीय राजकारणी आहेत आणि २०२४ मध्ये साबरकांठा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आलेल्या उमेदवार आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. त्यांचे पती महेंद्रसिंह बरैया २०१२ मध्ये प्रांतीज विधानसभा मतदारसंघातून गुजरात विधानसभेवर निवडून आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →