रामभुआल निषाद

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

रामभुआल निषाद हे भारतीय राजकारणी आहेत. ते समाजवादी पक्षाचे सदस्य आहेत. हे २०२४ मध्ये सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मनेका गांधी यांचा पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →