सनातन पांडे हे भारतीय राजकारणी आहेत. ते समाजवादी पक्षाशी संलग्न आहेत. पांडे २०२४ मध्ये बलिया लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नीरज शेखर यांचा ४३,८०१ मतांनी पराभव केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सनातन पांडे
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.