प्रभा मल्लिकार्जुन (जन्म १५ मार्च १९७६) या भारतीय राजकारणी आणि १८ व्या लोकसभेत कर्नाटक राज्यातील दावणगेरेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदार आहेत. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राजकारणी आहे.
ती पात्रतेनुसार दंतचिकित्सक आहे आणि आरोग्यसेवा कार्यकर्त्या आहे.
प्रभा मल्लिकार्जुन
या विषयावर तज्ञ बना.