भास्कर मुरलीधर भगरे हे एक भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचे खासदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे सदस्य आहेत. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, त्यांनी भाजपच्या भारती पवार यांचा पराभव केला.
भगरे २०२४च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.
भास्कर भगरे
थोडक्यात पण महत्त्वाचे.