संतकवी विशेषतः संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून सबंध देशात ओळखला जाणारा जिल्हा. देवीच्या साडेतीन पीठांपैकी पूर्ण पीठ माहूरगढ येथे आहे. शिखांची दक्षिण काशी ही धार्मिक ओळख निर्माण करून देणारा सचखंड गुरुद्वारा जिल्हा मुख्यालयी आहे.
प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण कंधार किल्ला, होट्टलचे शिलालेख जिल्ह्यात आहे.
नांदेड जिल्हा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?