किनवट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. गोंड, परधान, फासे-पारधी या आदिवासी जमाती बरोबर या भागात लमान, गोरमाटी, बंजारा या विमुक्त जाती देखील आढळतात. या भागात लमानांचे तांडे, आदिवासी गोंडांची खेडी, इतर समाजाचे छोटे गाव व वाडीमध्ये, नदी किनाऱ्यालगत पूर, अशा गावांमध्ये लोकजीवन वसलेले आहे. किनवट-माहूर असे एकत्र नावाने उच्चार होत असला, तरी किनवट व माहूर ही वेगवेगळी तालुके झाली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →किनवट तालुका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.