हेग (डच: Den Haag व s-Gravenhage) ही नेदरलँड्सच्या झाउड-हॉलंड ह्या प्रांताची राजधानी व देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.
हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय व इतर १५०हून अधिक आंतरराष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत.
हेग
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.