शहीद विजय सिंह पथिक क्रीडा संकुल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

शहीद विजय सिंग पाठिक क्रीडा संकुल हे भारतातील ग्रेटर नोएडा येथे नव्याने बांधण्यात आलेले मैदान आहे.

मैदान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घालून दिलेल्या नियम आणि वैशिष्ट्यांनुसार तयार केले गेले असून तेथे मीडिया आणि कॉर्पोरेट बॉक्स, वैद्यकीय सुविधा, व्यापारी दुकाने, उपहार गृह, माहिती किऑस्क, इत्यादी संबंधित सुविधा उपलब्ध आहेत. डिसेंबर २०१६ मध्ये, आयसीसीने पूर्ण सदस्य असलेल्या देशांचे आंतरराष्ट्रीय सामने ह्या मैदानावर खेळविण्यास परवानगी दिली. ग्रेटर नोएडा येथील वायएमसीए आणि जेपी रेसॉर्टजवळ हे मैदान आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →