आयर्लंड क्रिकेट संघाने अफगाणिस्तान विरुद्ध पाच एकदिवसीय, तीन टी २० आणि एक आयसीसी इंडरकॉंटिनेंटल चषक, २०१५-१७चा सामना खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. सर्व सामने ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नॉयडा येथे पार पडले.
अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ३-० अशी जिंकली आणि एकदिवसीय मालिकेत ३-२ असा विजय मिळवला.
आयर्लंड क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (भारतामध्ये), २०१६-१७
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.