आयर्लंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१६-१७

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

आयर्लंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१६-१७

आयर्लंड क्रिकेट संघाने मार्च २०१७ मध्ये २-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. ह्या मालिकेनंतर भारतामध्ये होणाऱ्या आयर्लंडच्या अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेची पुर्वतयारी म्हणून हे सामने खेळवण्यात आले. आयर्लंडने मालिकेमध्ये २-० असा विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →