संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका, २०१६-१७

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

२०१६-१७ संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका ही संयुक्त अरब अमिराती येथे जानेवारी २०१७ मध्ये खेळवली गेलेली एकदिवसीय मालिका होती. हाँग काँग, स्कॉटलंड आणि संयुक्त अरब अमिराती ह्या देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रिकेट संघांदरम्यान ही स्पर्धा खेळवली गेली. स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात हाँग काँग क्रिकेट संघाचा सहा गडी राखून पराभव करत संयुक्त अरब अमिरातीने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →