मिल्टन फ्रीडमन (इंग्लिश: Milton Friedman ;) (३१ जुलै, इ.स. १९१२:ब्रूकलिन, न्यू यॉर्क शहर, अमेरिका - १६ नोव्हेंबर, इ.स. २००६:सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकी-तज्ज्ञ, लेखक व प्राध्यापक होता. तो शिकागो विद्यापीठात तीन दशकांहून अधिक काळ अर्थशास्त्र शिकवीत होता. त्याला इ.स. १९७६ साली अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. त्यानी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिल्टन फ्रीडमन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.