हॅरिसबर्ग ही अमेरिका देशातील पेनसिल्व्हेनिया राज्याची राजधानी व नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर पेनसिल्व्हेनियाच्या दक्षिण भागात सक्वेहेना नदीच्या काठावर वसले असून ते फिलाडेल्फियापासून १०५ किमी अंतरावर स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हॅरिसबर्ग (पेनसिल्व्हेनिया)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?