हिंदू धर्म आचरणात आणत असलेल्या व्यक्तीला इतर धर्मात आणण्याला हिंदूंचे धर्मांतर असे म्हणतात. धर्मांतर म्हणजे एका धर्मातून बाहेर पडून विधिपूर्वक दुसरा धर्म स्वीकारणे. हिंदूंचे धर्मांतर करवून आणण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत असे दिसून येते. यामध्ये ख्रिस्ती आणि इस्लामिक धर्म आघाडीवर असल्याचे दिसते. बहुसंख्य धर्मांतरे धनादिकांच्या लोभाने किंवा बळजबरीने घडवून आणलेली असतात. हा एक प्रकारे हिंदूंचा छळ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिंदूंचे धर्मांतर
थोडक्यात पण महत्त्वाचे.