इतिहासकाळात मुसलमान व ख्रिस्ती लोकांनी अनेक हिंदू व बौद्ध मंदिरांचा विध्वंस केला आहे. यामध्ये हिंदू मूर्ती भंजन हा फार मोठा भाग होता असे दिसून येते. हिंदू धर्मातील प्रमुख तीर्थस्थाने असलेल्या मंदिरांची तोडफोड झाल्याचे दिसून येते. गझनीच्या महमूदाने सोमनाथाचे मंदिर फोडले अशी ऐतिहासिक नोंद आहे. यावेळी येथील जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर केले होते. तसेच हा विध्वंस करतांना दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड करण्यात आले. चौदाव्या शतकापर्यंत भारतात अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस झाला. बाबर या क्रूर इस्लामी शासकाने इ.स. १५२७ मध्ये प्रभू श्रीरामांचे अयोध्या येथे असलेले भव्य मंदिर उद्ध्वस्त केले. आणि यथे बाबरी मशीद उभारली. या प्रसंगीही जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर केले होते असे दिसून येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिंदू मंदिरांचा विध्वंस
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.