हिंदू प्रतिमा आणि किंवा स्मारके नष्ट करण्याच्या कृतीला हिंदू मूर्ती भंजन असे म्हणतात. हा हिंदूंच्या छळाचा एक प्रकार आहे. याला इंग्रजीमध्ये आयकॉनोक्लाझम असे म्हणतात. आक्रमक मुस्लिमांनी भारतीय धार्मिक प्रतिमांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिर इस्लामिक सैन्याने वारंवार नष्ट केले. काशी विश्वनाथ मंदिर कुतुब -अल-दीन ऐबक सारख्या क्रूर आणि अशिक्षित इस्लामिक आक्रमकांनी वारंवार नष्ट केले. मार्तंड सूर्य मंदिराचे अवशेष . १५व्या शतकाच्या सुरुवातीला मुस्लिम सुलतान सिकंदर बुत्शिकानच्या आदेशानुसार मार्तंड सूर्य मंदिर नष्ट करण्यात आले. मुस्लिम शासक मूर्ती भंजन करणारे म्हणून स्वतःला बुत शिकन अशी पदवी लावतांना दिसून येतात.
मुस्लिम मलिक काफूरच्या नेतृत्वाखालील दिल्ली सल्तनतच्या सैन्याने मीनाक्षी मंदिर लुटले आणि येथील मूर्ती फोडल्या. राणी की वाव ही पाटण येथे स्थित चौलुक्य राजघराण्याने बांधलेली एक सुंदर विहीर आहे; हे शहरबाराव्या शतकादरम्यान कुतुबुद्दीन अयबकने पाडले आणि १२९८ मध्ये क्रूरकर्मा आणि अशिक्षित अल्लाउद्दीन खिलजीने ते नष्ट केले. होयसळेश्वर मंदिर दोनदा तोडले आणि येथील मूर्ती फोडल्या गेल्या.
हिंदू मूर्ती भंजन
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.