हिंदुंच्या मंदिराला देऊळ असेही म्हणतात.
हिंदू धर्माच्या प्रार्थनास्थळास देऊळ म्हणतात. देऊळ हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून येथे देवळातील मूर्तीची पूजा केली जाते. देवळालाच देवालय असे म्हणले जाते.
देऊळ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.