नागर शैली किंवा नगर शैली ही उत्तर भारतीय हिंदू मंदिराच्या वास्तुकलेच्या तीन शैलींपैकी एक आहे.
या शैलीचा प्रसार हिमालयापासून विंध्य पर्वतरांगांपर्यंत दिसून येतो. वास्तुशास्त्रानुसार, नागर शैलीतील मंदिरांचे बांधकाम पायापासून ते काळसाच्या टोकापर्यंत चौकोनी असते. पूर्ण बांधकाम झालेल्या नागर मंदिरात गर्भगृह, त्याच्या समोर अनुक्रमे सभामंडप आणि अर्धमंडप आढळतात. एकाच अक्षावर एकमेकांना जोडलेले हे भाग बांधले जातात.
नागर शैली
या विषयावर तज्ञ बना.