बालाजी (तेलुगू వెంకటేశ్వరుడు, वेंकटेश्वरुडु (डु हा आदरार्थी अव्यय)) ही हिंदू देवता विष्णूचा अवतार मानली जाते. बालाजीचे मुख्य स्थान तिरुपती येथे आहे. वराहपुराणात भगवान वेंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांची कथा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्यंकटेश्वर मंदिर (तिरुमला)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.