तलवारीच्या बळावर, अधिकार वापरून, हिंदूंची इच्छा नसतांना त्यांचे धर्मांतर केले जाते त्यास जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर म्हंटले जाते. असे करण्यासाठी हिंदूंना द्वितीय श्रेणीचे नागरिक म्हणून वागवले जाते. हिंदूंना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात - घरे, नोकऱ्या, सरकारी कल्याणात पद्धतशीरपणे भेदभाव केला जातो. आणि मग गरीबी आणि इतर सामाजिक बहिष्कारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांना अमीष दाखवले जाते. त्याद्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जाते. हा एक पद्धतशीरपणे हिंदूंचा छळ करण्याचा भाग आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.