रोमन कॅथॉलिक ब्राह्मण (रोमन लिपी: Roman Catholic Brahmin), ही भारतातील गोवा आणि मंगलोर येथील लोकांमधील एक जात आहे. हिचे मूळ आजच्या गोवेकर ब्राह्मणांशी जोडले गेले आहे. गोवा इन्क्विझिशन दरम्यान धर्मपरिवर्तनाने तयार झालेली ही एक आधुनिक जात म्हणता येईल. ऐतिहासिक आणि चालू काळातही असलेला धार्मिक छळ आणि पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश आणि इतर अनेक घटक वापरून हे जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर घडवून आणले गेले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रोमन कॅथलिक ब्राह्मण
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?