हंट्सव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

हंट्सव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ

हंट्सव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा कार्ल टी. जोन्स फील्ड (आहसंवि: HSV, आप्रविको: KHSV, एफ.ए.ए. स्थळसूचक: HSV) हा अमेरिकेच्या अलाबामा राज्याच्या हंट्सव्हिल शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या नैऋत्येस दहा मैल अंतरावर मॅडिसन काउंटी मध्ये आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →