औरंगाबाद विमानतळ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

औरंगाबाद विमानतळ (प्रस्तावित:छत्रपती संभाजीनगर विमानतळ) (आहसंवि: IXU, आप्रविको: VAAU) हे महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे असलेले एक विमानतळ आहे. ह्या विमानतळास चिकलठाणा विमानतळ असेही म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →