इंफाळ विमानतळ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

इंफाळ विमानतळ

इंफाळ विमानतळ (आहसंवि: IMF, आप्रविको: VEIM) हा भारताच्या मणिपूर राज्यातील इंफाळ येथील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ स्थानिक वाणिज्यिक सेवा तसेच साधारण व खाजगी उड्डाणांसाठी वापरण्यात येतो. येथील टर्मिनलमध्ये पोस्ट ऑफिस व वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत. पर्यटन खात्याचे स्वागतकक्षही येथे आहे.सर्व प्रकारच्या प्रवाश्यांसाठी येथे सोयी उपलब्ध आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →