रांचीचे बिरसा मुंडा विमानतळ (आहसंवि: IXR, आप्रविको: VERC) हे भारताच्या झारखंड राज्याची राजधानी असलेल्या रांची येथे असलेले विमानतळ आहे. रांची शहरापासून अंदाजे ७ किमी अंतारवर असलेल्या ह्या विमानतळावरून अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू असतात. येथून दरवर्षी २,००,००० प्रवासी ये-जा करतात.
बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
बिरसा मुंडा विमानतळ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!