लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळ

लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (उच्चारभेद लॉस एन्जल्स) (आहसंवि: LAX, आप्रविको: KLAX, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAX) अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या केन्द्रापासून आग्नेय दिशेस २६ किमी (१६ मैल) अंतरावर पॅसिफिक समुद्राकाठी असलेला हा विमानतळ जगातील प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. २०१२मध्ये हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार जगातील सहावा विमानतळ होता. त्यावर्षी येथून ६,३६,८८,१२१ प्रवाशांनी आवागमन केले. येथून निघणाऱ्या किंवा येथे येणाऱ्या प्रवाशांचा विचार केल्यास हा जगातील सगळ्यात मोठा विमानतळ ठरतो याला एलएएक्स या नावानेही संबोधले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →