जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: JFK, आप्रविको: KJFK) अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासीवाहतुकीच्या दृष्टीने हा विमानतळ अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीचा आहे.
या विमानतळाचे जुने नाव आयडलवाइल्ड विमानतळ होते.
जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?