डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ

डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंग्लिश: Dulles International Airport; IATA: IAD) हा अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ वॉशिंग्टन, डी.सी. शहराच्या २६ मैल पश्चिमेस स्थित असून ह्या शहरासाठीचा तो प्रमुख विमानतळ आहे. डलेस हा अमेरिकेमधील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →