अलास्का एरलाइन्स

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अलास्का एरलाइन्स

अलास्का एरलाइन्स ही अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. वॉशिंग्टन राज्याच्या सिॲटल शहरात मुख्यालय असलेली ही कंपनी अलास्का एर ग्रुपची उपकंपनी आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडातील १००पेक्षा अधिक शहरांना सेवा पुरवणारी ही विमान कंपनी २००४ सालापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरणारी पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →