केएलएम

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

केएलएम

के.एल.एम. (डच: Koninklijke Luchtvaart Maatschappij N.V.) ही नेदरलँड्स देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९१९ साली स्थापन झालेली के.एल.एम. ही सध्या कार्यरत असलेली जगातील सर्वात जुनी विमान कंपनी आहे. के.एल.एम.ची विमाने एकूण ९०हून ठिकाणांवर प्रवासी व मालवाहतूक करतात. अ‍ॅम्स्टरडॅम महानगरामधील आम्स्टेलव्हीन ह्या शहरामध्ये के.एल.एम.चे मुख्यालय असून अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल हा तिचा मुख्य विमानतळ आहे.

मे २००४ मध्ये के.एल.एम. व एर फ्रान्स ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →