अॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल (आहसंवि: AMS, आप्रविको: EHAM) हा नेदरलँड्स देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ अॅम्स्टरडॅम शहराच्या ९.१ किमी नैऋत्येस नूर्द-हॉलंड प्रांतामधील हार्लेमरमीर ह्या शहरामध्ये स्थित आहे. २०१२मध्ये ५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा श्चिफोल विमानतळ युरोपातील चौथ्या तर जगातील १६व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.
येथे एकच मोठा प्रवासी टर्मिनल आणि चार समांतर धावपट्ट्या आहेत.
ॲम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.