आव्हियांका (स्पॅनिश: Aerovías del Continente Americano S.A.) ही दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९१९ साली स्थापन झालेल्या आव्हियांकाचे मुख्यालय बोगोता शहरामध्ये आहे. आव्हियांका ह्याच नावाने लॅटिन अमेरिकेच्या ७ देशांमध्ये स्वतंत्र विमान कंपन्या अस्तित्वात आहेत ज्या एकत्रितपणे सेवा पुरवतात.
के.एल.एम. खालोखाल आव्हियांका ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची जुनी विमानकंपनी आहे. जून २०१२ पासून आव्हियांका स्टार अलायन्स समूहाचा सदस्य आहे.
आव्हियांका
यामागील विज्ञान आणि इतिहास.