वनवर्ल्ड ही एक विमान कंपन्यांची संघटना आहे. १ फेब्रुवारी १९९९ साली स्थापन झालेल्या व अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामध्ये मुख्यालय असलेल्या ह्या संघटनेमध्ये सध्या जगातील १५ विमानकंपन्या सहभागी आहेत.
वनवर्ल्ड ही जगातील तीन विमानसंघटनांपैकी एक असून स्कायटीम व स्टार अलायन्स ह्या इतर दोन संघटना आहेत.
वनवर्ल्ड
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!