स्कायटीम (SkyTeam) हा जगातील अनेक विमान वाहतूक कंपन्यांचा एक समूह आहे. इ.स. २००० साली स्थापन करण्यात आलेल्या व अॅम्स्टरडॅमच्या श्चिफोल विमानतळावर मुख्यालय असलेल्या स्कायटीममध्ये सध्या २० सदस्य आहेत. स्टार अलायन्स व वनवर्ल्ड नंतर स्कायटीम ही विमान कंपन्यांनी बनवलेली तिसरी संघटना होती.
स्कायटीम सदस्य कंपन्यांकडून एकत्रितपणे सध्या एकूण १७८ देशांमधील १,०६४ विमानतळांवर प्रवासी वाहतूकसेवा पुरवली जाते.
स्कायटीम
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?