सी.एस.ए. चेक एरलाइन्स (चेक: ČSA České aerolinie) ही चेक प्रजासत्ताक देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. प्राग महानगरामध्ये मुख्यालय व व्हाक्लाव हावेल विमानतळावर प्रमुख हब असणारी चेक एरलाइन्स सध्या ४८ देशांमधील ९२ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चेक एरलाइन्स
थोडक्यात पण महत्त्वाचे.