चेक प्रजासत्ताक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

चेक प्रजासत्ताक

झेकीया (चेक: Česko, उच्चार ) हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झेकीयाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही झेकीयाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापूर्वक विघटन झाले व झेकीया आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले. २०१६ पर्यंत ह्या देशाला चेक प्रजासत्ताक म्हणून ओळखले जात होते

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →