मिडल ईस्ट एरलाइन्स

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मिडल ईस्ट एरलाइन्स

मिडल ईस्ट एरलाइन्स (अरबी: طيران الشرق الأوسط ـ الخطوط الجوية اللبنانية) ही पश्चिम आशियातील लेबेनॉन देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४५ साली स्थापन झालेल्या मिडल ईस्ट एरलाइन्सचे मुख्यालय बैरूत येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. सध्या मिडल ईस्ट एरलाइन्स आशिया, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका इत्यादी प्रदेशांमधील एकूण ३४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.

२०१२ सालापासून मिडल ईस्ट एरलाइन्स स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →