बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ

बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ (फ्रेंच: Aéroport International de Beyrouth–Rafic Hariri; अरबी: مطار بيروت رفيق الحريري الدولي) (आहसंवि: BEY, आप्रविको: OLBA) हा लेबेनॉन देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी बैरूतच्या दक्षिणेस स्थित तो १९५४ पासून कार्यरत आहे. २००४ साली ह्या विमानतळाला लेबेनॉनचा दिवंगत पंतप्रधान रफिक हरिरी ह्याचे नाव दिले गेले. सध्या बैरूत विमानतळ हा लेबेनॉनमधील चालू असलेला एकमेव विमानतळ आहे. मिडल ईस्ट एरलाइन्स ह्या लेबेनॉनच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य तळ येथेच स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →