रफिक बाहा एल दिन अल हरिरी (अरबी: رفيق بهاء الدين الحريري; १ नोव्हेंबर १९४४ - १४ फेब्रुवारी २००५) हे लेबेनॉन देशामधील एक उद्योगपती व दोन वेळा पंतप्रधान होते. १९९२ ते १९९९ व २००० ते २००४ दरम्यान पंतप्रधानपदावर असलेल्या हरिरींना लेबेनॉनमधील गृहयुद्धानंतर बैरूत शहराचे पुनर्वसन करण्याचे श्रेय दिले जाते.
१४ फेब्रुवारी २००५ रोजी बैरूतमध्ये हरिरीची बॉम्बहल्ल्यामध्ये हत्या करण्यात आली.
रफिक हरिरी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.