न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ

न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA: EWR) अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील न्यूअर्क शहरात आहे. हा विमानतळ न्यू यॉर्क शहरापासून २४ किलोमीटर अंतरावर आहे व अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या १० विमानतळांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →