सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ

सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SFO, आप्रविको: KSFO, एफ.ए.ए. स्थळसूचक: SFO) हा अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या २१ किमी (१३ मैल) दक्षिणेस मिलब्रे आणि सान ब्रुनो उपनगरांजवळ सान मटेओ काउंटीमध्ये असलेला हा विमानतळ बे एरियामधील सगळ्यात मोठा तर कॅलिफोर्नियातील दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. येथून अमेरिकेतील सगळ्या मोठ्या शहरांना तसेच युरोप आणि आशियातील प्रमुख विमानतळांना जोडणारी विमानसेवा उपलब्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →