साओ पाउलो–ग्वारूलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

साओ पाउलो–ग्वारूलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

साओ पाउलो/ग्वारूलोस–गव्हर्नादोर आंद्रे फ्रांको मोंतोरो आंतरराष्ट्रीय विमानतळ (पोर्तुगीज: Aeroporto Internacional de São Paulo/Guarulhos–Governador André Franco Montoro) (आहसंवि: GRU, आप्रविको: SBGR) हा ब्राझील देशाच्या साओ पाउलो शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. साओ पाउलो महानगरामधील ग्वारूलोस शहरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार, विमानांच्या उड्डाणसंख्येनुसार तसेच मालवाहतूकीनुसार ब्राझीलमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.

ब्राझील वायुसेनेचा प्रमुख तळ ह्या विमानतळावरच स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →